बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी मोठी संधी, १०४६६ पदांची होणार भरती, वाचा काय आहे पात्रता व निकष........... - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2021

बँकिंग क्षेत्रात नोकरीसाठी मोठी संधी, १०४६६ पदांची होणार भरती, वाचा काय आहे पात्रता व निकष...........


                                   ऑनलाईन मिडिया 

        बँकिंग क्षेत्रातील १०४६६ पदे  येत्या तिमाहीत भरण्यात येणार आहेत. बँकिंग कार्मिक चयन संस्थान IBPS अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २८ जून २०२१ ही आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

१) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : ५०५६ जागा. पात्रता - ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची पात्रता - १८ ते २८वर्षे. परीक्षा फी - पद क्रमांक १ साठी : General/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD/ Exam- Rs. 175). वयाची पात्रता - १८ ते २८ वर्षे.

२) ऑफिसर स्केल- l (असिस्टंट मॅनेजर) : ४११९ जागा. पात्रता -  ऑफिसर स्केल- l असिस्टंट मॅनेजर- कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची पात्रता - १८ ते ३० वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

३) ऑफिसर स्केल- ll (कृषी अधिकारी) : २५ जागा. पात्रता - कृषी अधिकारी ५० टक्के गुणांसह कृषी/ बागकाम /डेअरी/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ फिश कल्चर पदवी किंवा समकक्ष. ( दोन वर्षांचा अनुभव.) वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

४) मार्केटिंग ऑफिसर : ४३ जागा. पात्रता - ऑफिसर स्केल- II मार्केटिंग ऑफिसर- MBA मार्केटिंग (एक वर्ष अनुभव.)  वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

५) ट्रेझरी मॅनेजर : ९ जागा. पात्रता - ट्रेझरी मॅनेजर- CA/ MBA फायनान्स (एक वर्ष अनुभव.) वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे.  परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

६) लॉ- २७ जागा. पात्रता - लॉ- ५०% गुणांसह विधी पदवी LLB पास (दोन वर्षे अनुभव). वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

७) CA- ३२ जागा. पात्रता - CA- CA (एक वर्ष अनुभव). वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

८) IT- ५९ जागा. पात्रता - ५० % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ आयटी पदवी (एक वर्ष अनुभव). वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

९) जनरल बँकिंग ऑफिसर-  ९०५ जागा. पात्रता - जनरल बँकिंग ऑफिसर- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (दोन वर्ष अनुभव). वयाची पात्रता – २१ ते ३२ वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175)

१०) ऑफिसर स्केल- lll, सिनियर मॅनेजर- १५१ जागा. पात्रता - ऑफिसर स्केल- lll सिनियर मॅनेजर- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पाच वर्षे अनुभव). शैक्षणिक पात्रता- २१ ते ४० वर्षे. परिक्षा फी - general/ OBC- Rs. 850/- ( SC/ ST /PWD - Rs. 175) 

वरील सर्व पदांसाठी – वयाच्या अटीमध्ये - (एससी/ एसटी साठी पाच वर्षे सूट, ओबीसी साठी तीन वर्षे सूट).

परीक्षा : पूर्व परीक्षा- ऑगस्ट २०२१, मुख्य परीक्षा- सप्टेंबर/ ऑक्टोबर २०२१, अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ जून २०२१.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत.

अधिकृत वेबसाईट : https://www.ibps.in/
No comments:

Post a Comment