आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १४ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १४ जुलै २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. १४  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️ महत्वाची कामे पूर्ण करुन घेण्यासाठी उत्तम दिवस.  


२) *वृषभ*▪️ कार्यालयात कामाचा पसारा वाढेल .


 ३) *मिथुन*▪️नवीन व्यावसायिक प्रशिक्षणात यश मिळेल.


४) *कर्क*▪️ खर्च करताना जरा जपून.


५) *सिंह*▪ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .


६) *कन्या*▪️ कौटुंबीक जबाबदारी वाढेल  . 


७) *तुळ*▪️ भावंडांचे सौख्य लाभेल.


८) *वृश्चिक*▪️ वास्तूचे व्यवहार करताना अडचणी येतील. 


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


१०) *मकर*▪️ आजार व शत्रू डोके वर काढतील.


११) *कुंभ*▪️ जोडीदार तुमच्या मनासारखे सहकार्य करेल .


१२) *मीन*▪️ पायांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment