आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २२ जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २२ जुलै२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २२ जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ समाजातील लोकांसोबत मिळून मिसळून वागा.


२) *वृषभ*▪️तुम्हाला आज आर्थिक संघर्ष करावा लागेल.


 ३) *मिथुन*▪️आळस आणि थकवा दूर करुन कामाला सुरुवात करा .


४) *कर्क*▪️मानसिक तणाव वाढेल .


५) *सिंह*▪भावंडा़ंचे सहकार्य लाभेल.


६) *कन्या*▪️शेतीची कामे करायला चागंला दिवस. 


७) *तुळ*▪व्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशिर ठरेल. 


८) *वृश्चिक*▪️वादविवाद शक्यतो टाळा.


९) *धनु*▪️ विवाहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.


१०) *मकर*▪️लाचलुचपत सारख्या गोष्टींपासून त्रास संभवतो.


११) *कुंभ*▪️महत्वाचे व्यवहार होऊ शकतात, प्रयत्नाला यश मिळेल .


१२) *मीन*▪कामावर लक्ष केंद्रित करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment