आजचे राशीभविष्य - रविवार दि. ११ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ११ जुलै २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ११  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️ कार्यालयात तुमच्या विचारांना महत्व प्राप्त होईल  .


२) *वृषभ*▪️ महत्वाच्या काही गोष्टी मार्गी लागतील .


 ३) *मिथुन*▪️गळा व खांदे यांची काळजी घ्या .


४) *कर्क*▪️नवीन वस्तूंची खरेदी कराल.


५) *सिंह*▪ कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान लाभेल.


६) *कन्या*▪️ भावंडांच्या गाठीभेटी जुळून येतील . 


७) *तुळ*▪️ वाहन खरेदीसाठी चांगला दिवस .


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होण्याची शक्यता. 


९) *धनु*▪️ वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा.


१०) *मकर*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी मध्यम दिवस .


११) *कुंभ*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या .


१२) *मीन*▪आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment