आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ३० जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ३० जुलै२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. ३० जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ खर्चात भर पडेल .


२) *वृषभ*▪️लोकांचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल .


 ३) *मिथुन*▪️ घरातील सदस्यांची मर्जी संपादन कराल .


४) *कर्क*▪️ विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.   


५) *सिंह*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या .


६) *कन्या*▪️जिवन साथीची उत्तम साथ मिळेल. 


७) *तुळ*▪ शक्यतो वादविवाद टाळा . 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील .


९) *धनु*▪️ कार्यालयात तुमच्या मनासारखी कामे करायला मिळतील .


१०) *मकर*▪️ मित्रांसोबत आजचा दिवस छान जाईल .



११) *कुंभ*▪️ आर्थिक नियोजन कोलमडले जाऊ शकते .


१२) *मीन*▪ मनातील भावना व्यक्त करण्यासाठी चांगला दिवस. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment