आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २४ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २४ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २४ ऑगस्ट २०२१ !*


१) *मेष*▪️ मनाची चलबिचल अवस्था वाढेल.


२) *वृषभ*▪️ बोलणे आणि खाणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.  


 ३) *मिथुन*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.  


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.   


५) *सिंह*▪️ शेअर बाजारात काम करणाऱ्यांना मनासारखं यश मिळेल .


६) *कन्या*▪️जूने आजार डोके वर काढतील . 


७) *तुळ*▪जोडीदार तुमच्या व्यवसायात सहकार्य करेल.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


९) *धनु*▪️ आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .


१०) *मकर*▪️ कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला सहकार्य करतील .


११) *कुंभ*▪️ नवीन व्यावसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे .


१२) *मीन*▪ वाहन चालवताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment