*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. २३ ऑगस्ट २०२१ !*
१) *मेष*▪️ वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.
२) *वृषभ*▪️ व्यापारात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील .
३) *मिथुन*▪️ ऑनलाईन व्यवहार करताना सावध रहा,नको त्या वस्तू पदरी पडण्याची शक्यता.
४) *कर्क*▪️ लोकप्रियता, सामाजिक कार्यात यश मिळेल.
५) *सिंह*▪ मनपसंत खरेदी होईल .
६) *कन्या*▪️काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल .
७) *तुळ*▪️ वास्तूसाठी जमिन खरेदीसाठी चांगला दिवस आहे.
८) *वृश्चिक*▪️ शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस आहे.
९) *धनु*▪️ पाळीव प्राणी खरेदीसाठी मध्यम दिवस.
१०) *मकर*▪️ भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी प्रस्ताव येतील.
११) *कुंभ*▪️ ज्या गोष्टीत आपला संबंध नाही त्या प्रकरणात गुंतू नका .
१२) *मीन*▪️ महत्वाच्या कामाचा पाठपुरावा करा,यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment