कालकुंद्री येथील विठ्ठल निळकंठ पाटील यांचे निधन, १७ ऑगस्टला सकाळी ९ वाजता अंत्यविधी - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2026

कालकुंद्री येथील विठ्ठल निळकंठ पाटील यांचे निधन, १७ ऑगस्टला सकाळी ९ वाजता अंत्यविधी

विठ्ठल निळकंठ पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   यादव गल्ली कालकुंद्री येथील रहिवाशी विठ्ठल निळकंठ पाटील (वय ७५) यांचे रविवार दिनांक १६/०८/२०२६ रोजी रात्री ८.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी कालकुंद्री येथील स्मशानभूमीत सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे.

  कालकुंद्री येथील दत्ता व दिलीप पाटील यांचे वडील तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पत्रकार श्रीकांत पाटील यांचे काका होत.


No comments:

Post a Comment