आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २ ऑगस्ट २०२१ !*


१) *मेष*▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

 

२) *वृषभ*▪️ काही महत्वाची कामे असतील तर ती मार्गि लावा.


 ३) *मिथुन*▪️ प्रवास करताना काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ शेतजमीन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.   


५) *सिंह*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील .


६) *कन्या*▪️ नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत राहा . 


७) *तुळ*▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी मध्यम दिवस . 


८) *वृश्चिक*▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील .


९) *धनु*▪️ वादग्रस्त वक्तव्य शक्यतो टाळा.


१०) *मकर*▪️ नवीन व्यवसायासाठी कर्ज योजनांचा लाभ घ्या .


११) *कुंभ*▪️ कार्यालयात कामांचा पसारा वाढेल.


१२) *मीन*▪ नवीन मित्र, मैत्रिणी यांच्या सोबत वेळ छान जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment