महाराष्ट्रात लवकरच होणार शिक्षक भरती, टीईटी अर्ज भरण्याला प्रारंभ, वाचा कधीपर्यंत आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2021

महाराष्ट्रात लवकरच होणार शिक्षक भरती, टीईटी अर्ज भरण्याला प्रारंभ, वाचा कधीपर्यंत आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत


          गेली नऊ-दहा वर्षे विविध कारणामुळे रखडलेल्या शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ ऑगस्ट २०२१ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून १० ऑक्टोबर रोजी ५० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.


   पात्रता:- •इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर I) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण + D.ED.

•इयत्ता सहावी ते आठवी (पेपर II) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण + B.A/ B.Sc.Ed. or B.A.Ed/ B.Sc.Ed.

अधिकृत संकेतस्थळ-

https://mahatet.in/


अर्जाचे शुल्क

१.फक्त पेपर : I व पेपर II – ५००/- रुपये. ८००/- रुपये.

२.पेपर : I व पेपर II – मागासवर्गीय/ PWD २५०/- रुपये. ४००/- रुपये.


परीक्षेची तारीख व वेळ :

१.पेपर : I - १० ऑक्टोबर २०२१

वेळ : सकाळी १०.३० ते दु.१.००


२.पेपर II : १० ऑक्टोबर २०२१

वेळ : दुपारी २.०० ते ४.३०

वयाची अट : नियमानुसार राहील.


जाहिरात          जाहिरात       जाहिरात      जाहिरात 

टीईटी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.

श्री साई कॉम्प्युटर्स, बँक ऑफ इंडिया शेजारी, पहिला मजला चंदगड. संपर्क 02320224245, मो. 9604411225.

No comments:

Post a Comment