आजचे राशीभविष्य- शुक्रवार दि. २७ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2021

आजचे राशीभविष्य- शुक्रवार दि. २७ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!शुक्रवार  दि. २७ ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ नम्रपण राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल. 


२) *वृषभ*▪️ आर्थिक नियोजनात असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.


 ३) *मिथुन*▪ योजीलेली कामे  पूर्ण होतील. 


४) *कर्क*▪️ आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.


५) *सिंह*▪️एखादे महत्वाचे  काम संपलं होईल.


६) *कन्या*▪️ हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.


७) *तुळ*▪️ योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ अर्थिक चढ उतारामूळे मन चिंतेत राहील


९) *धनु*▪ समाजात मान सन्मान लाभेल.


१०) *मकर*▪️ वरीष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.


११) *कुंभ*▪️प्रयत्नाने अर्थिक अडचणींवर मात कराल.


१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment