*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. २५ ऑगस्ट २०२१ !*
१) *मेष*▪️व्यसनापासून लांब राहा, मृगजळामागे लागू नका.
२) *वृषभ*▪️पराक्रमाला वाव आहे, चिकाटी अंगी बाळगा.
३) *मिथुन*▪️ परिवारासोबत वेळ घालवाल.
४) *कर्क*▪️ बोलण्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे.
५) *सिंह*▪️ महत्वाचे काय आहे याचा विचार करुन खर्च करा .
६) *कन्या*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका .
७) *तुळ*▪सत्य स्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा
८) *वृश्चिक*▪️मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील, ओळखीचा लाभ होईल.
९) *धनु*▪️ कामाच्या ठिकाणी मन:शांती आणि समाधान लाभेल .
१०) *मकर*▪️काही कामानिमित्त पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे .
११) *कुंभ*▪️ शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकल्या सारखे वाटेल .
१२) *मीन*▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️yसौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश
No comments:
Post a Comment