आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १८ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १८ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. १८ ऑगस्ट २०२१ !*


१) *मेष*▪️ भाग्याची साथ मिळेल.


२) *वृषभ*▪️ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.


 ३) *मिथुन*▪️ विवाह करु इच्छुकांना चांगली बातमी ऐकू येईल.


४) *कर्क*▪️ घरासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल .   


५) *सिंह*▪️ शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस राहिल.


६) *कन्या*▪️ कार्यालयातील अधिकारी तुमच्या अडचणीत भर पाडलील . 


७) *तुळ*▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस . 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक नियोजन कोलमडून जाईल


९) *धनु*▪️ महत्वाचे निर्णय यशस्वी ठरतील .


१०) *मकर*▪️ कौटुंबिक जीवन आनंदमय राहिल .११) *कुंभ*▪️ भावंडांचे सहकार्य लाभेल .


१२) *मीन*▪️वाहन चालवताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment