आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ !*


१) *मेष*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ*▪️ नवीन व्यवसायासाठी कर्ज योजनांसाठी प्रयत्न करा.


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयातील अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.


४) *कर्क*▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल.


५) *सिंह*▪️ चिंतेत वाढ होईल.


६) *कन्या*▪️ वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल. 


७) *तुळ*▪️ कोर्टातील कामात कटकटी वाढतील. 


८) *वृश्चिक*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना मध्यम दिवस राहिल .


९) *धनु*▪️ घर खरेदी करताना अडचणी येतील.


१०) *मकर*▪️ महत्वाची कामे करण्यासाठी उत्तम दिवस.


११) *कुंभ*▪️ अचानक यश प्राप्त होईल. 


१२) *मीन*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस. 


  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment