आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2021

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २१ सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️व्यसनापासून लांब राहा, मृगजळामागे लागू नका.


२) *वृषभ*▪️पराक्रमाला वाव आहे, चिकाटी अंगी बाळगा.  


 ३) *मिथुन*▪️ परिवारासोबत  वेळ घालवाल.  


४) *कर्क*▪️महत्वाच्या कामात यश लाभेल.   


५) *सिंह*▪️ वादविवाद टाळा. 


६) *कन्या*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका . 


७) *तुळ*▪सत्य स्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा


८) *वृश्चिक*▪️मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील, ओळखीचा लाभ होईल.


९) *धनु*▪️ कामाच्या ठिकाणी मन:शांती आणि समाधान लाभेल .


१०) *मकर*▪️काही कामानिमित्त पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे .



११) *कुंभ*▪️ शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकल्या सारखे वाटेल .


१२) *मीन*▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment