शिनोळी येथील यलाप्पा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2021

शिनोळी येथील यलाप्पा पाटील यांचे निधन

 

ह . भ .प. यलाप्पा पाटील

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

         शिनोळी खुर्द (ता . चंदगड) येथील लौकिक ट्रेडर्स  मालक  बाळासाहेब यलाप्पा पाटील यांचे वडिल ह.भ.प.यलाप्पा भरमा पाटील  (वय वर्ष 88 ) यांचे काल दि .२० रोजी दुःखद निधन  झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली , सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दि.23 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 .00 वा होणार आहे.


No comments:

Post a Comment