आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ३ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ३ सप्टेंबर २०२१

 

*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ३ सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ घरासाठी कर्ज प्रकरण करण्यासाठी चांगला दिवस .


२) *वृषभ*▪️ प्रवास छान होईल.


 ३) *मिथुन*▪️ आर्थिक आवक चांगली होईल.


४) *कर्क*▪️ मन प्रसन्न आणि आनंदी राहिल.


५) *सिंह*▪ कौंटुबिक सहकार्याचा कामासाठी लाभ होईल.


६) *कन्या*▪️ भावंडांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 


७) *तुळ*▪️ व्यावसायिक कामाकरीता जमीन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


८) *वृश्चिक*▪️ आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम असेल. 


९) *धनु*▪️ शत्रूंच्या कारवाईत वाढ होईल.


१०) *मकर*▪️ वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभेल.


११) *कुंभ*▪️ आर्थिक व्यवहार करताना काळजी पूर्वक करा.


१२) *मीन*▪ महत्वाची बैठक यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment