आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि १८ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि १८ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि  १८ सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ आशावादी राहा, चांगल्या बाजूकडे लक्ष द्या.


२) *वृषभ*▪ स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचीती येईल.


 ३) *मिथुन*▪️ प्रकृतीकडे दूर्लक्ष नको, काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ जोडीदाराला विश्वासात घ्या.


५) *सिंह*▪️कोणतिही गुंतवणूक करताना तज्ञ लोकांचा सल्ला घ्या .


६) *कन्या*▪ आज तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.


७) *तुळ*▪️ वरिष्ठांना खूष करण्यासाठी वेळेत कामे पूर्ण करा.


८) *वृश्चिक*▪️ महत्वाच्या  व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. ९) *धनु*▪️ दुसऱ्यांवर  प्रभाव पाडण्यासाठी अती खर्च टाळा.


१०) *मकर*▪️मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ आपल्या बोलण्यामुळे  इतरांची मने दुखावली जाणार नाहीत  याकडे लक्ष असू द्या.


 १२) *मीन*▪️ डोळ्यांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment