*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १४ सप्टेंबर २०२१ !*
१) *मेष*▪️ मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना तुमचे लक्ष वेध घेईल .
२) *वृषभ*▪️ प्रलंबित कामामुळे चिंतेत वाढ होईल .
३) *मिथुन*▪️ जीवनसाथीचे अनारोग्यामुळे काळजी वाढेल.
४) *कर्क*▪️ कोणतिही गुंतवणूक घाई गडबडीत नको.
५) *सिंह*▪ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .
६) *कन्या*▪️ कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
७) *तुळ*▪️ कार्यक्रमात सहभागी व्हा, सर्वात मिळून मिसळून रहा.
८) *वृश्चिक*▪️ संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.
९) *धनु*▪️ मन आनंदी आणि प्रसन्न राहील.
१०) *मकर*▪️ आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा.
११) *कुंभ*▪️ मित्रांसोबत छान वेळ जाईल.
१२) *मीन*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment