आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १७ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १७ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १७  सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ अनावश्यक तणाव, चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल.  


२) *वृषभ*▪️ तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील .


 ३) *मिथुन*▪️ नकारात्मक विचार त्रस्त करतील.


४) *कर्क*▪️ जोडीदाराठी वेळ काढा.


५) *सिंह*▪ प्रकृतीची काळजी घ्या दुर्लक्ष करू नका.  


६) *कन्या*▪️ नोकरी, व्यवसायात यश मिळेल.


७) *तुळ*▪️ कामामध्ये सहकारी व वरिष्ठ मदत करतील.


८) *वृश्चिक*▪️ दीर्घकाळ लांबलेली येणी वसूल होतील. 


९) *धनु*▪️ नविन लोकांशी ओळख, मैत्री करताना जरा जपून .


१०) *मकर*▪️ स्वतःला कामात गुंतवून ठेवा.


११) *कुंभ*▪️ कुटुंबातील सदस्यांकडून आनंद मिळेल. 


१२) *मीन*▪️ प्रवास करताना योग्य ती काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment