कोवाड येथील जनाबाई आडाव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

कोवाड येथील जनाबाई आडाव यांचे निधन

 

जनाबाई आडाव

कोवाड / सी .एल. वृत्तसेवा
         कोवाड (ता. चंदगड) येथील जनाबाई महादेव आडाव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या 65 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुलगे , सुना व एक विवाहीत मुलगी आहे.तसेच मुले नातवंडे ,पैपाहुणे असा मोठा परिवार आहे.


No comments:

Post a Comment