आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार   दि.  २६  सप्टेंबर   २०२१ !*


१) *मेष*▪️ समतोल आहार आणि योगा यांचा लाभ घ्या.  


२) *वृषभ*▪️ प्रलंबित देणी येतील .


 ३) *मिथुन*▪️ खर्च जपून करा.


४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस.


५) *सिंह*▪ मोठ्यांचे आशिर्वाद लाभतील.  गृह सौख्य उत्तम.


६) *कन्या*▪️ नविन व्यावसायिक कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा, यश मिळेल. 


७) *तुळ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️ वैवाहिक सौख्य लाभेल. 


९) *धनु*▪️ मांड्या,गुढघ्यांची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️ नवीन व्यवसायासाठी प्रस्थाव येलील.


११) *कुंभ*▪️ कार्यालयात तुमच्यावर वरिष्ठ नविन जबाबदारी देतील .


१२) *मीन*▪️ भावंडांच्या गाठीभेटी,फोन होतील.   *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment