आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ !*


१) *मेष*▪️ व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने लोकांच्या गाठीभेटी होतील.


२) *वृषभ*▪️ कार्यालयात उत्साहपूर्ण नविन कामाचा अनुभव घ्याल.


 ३) *मिथुन*▪️ मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.


४) *कर्क*▪️ उधार उसनवारी टाळा .   


५) *सिंह*▪️ अचानक धनलाभ होईल.


६) *कन्या*▪️ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. 


७) *तुळ*▪ जुन्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील . 


८) *वृश्चिक*▪️ घरातील धार्मिक गोष्टीत सहभाग घ्याल. 


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


१०) *मकर*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ लाच लुचपत सारख्या गोष्टी पासून त्रास होउ शकतो .


१२) *मीन*▪ न्यायालयीन गोष्टीत वकीलांचा सल्ला घ्यावा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment