आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2021

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ५ ऑक्टोबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ आज मन शांत कस राहील याकडे लक्ष द्या.


२) *वृषभ*▪️ नोकरीत बदली,बदल होऊ शकतो.


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करा.


४) *कर्क*▪️ मित्रांचे सहकार्य लाभेल .   


५) *सिंह*▪️ खर्चात वाढ होऊ शकते .


६) *कन्या*▪️ आज राग, चिडचिड या गोष्टी घडतील. 


७) *तुळ*▪ कौंटुबिक जबाबदारीत वाढ.  


८) *वृश्चिक*▪️ भावंडांच्या गाठीभेटी होतील. 


९) *धनु*▪️ घरातील वातावरणामुळे ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️ व्यावसायिक काही महत्वाची कामे असल्ययास पूर्ण होतील.११) *कुंभ*▪️ वादविवाद सामोपचाराने सोडवा .


१२) *मीन*▪️ वैवाहिक जीवन उत्तम राहील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment