*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ !*
१) *मेष*▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.
२) *वृषभ*▪️वास्तुविषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाना यश मिळेल .
३) *मिथुन*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल .
४) *कर्क*▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
५) *सिंह*▪️ आर्थिक लाभ, आर्थिक प्रश्न सुटतील.
६) *कन्या*▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा .
७) *तुळ*▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल .
८) *वृश्चिक*▪️आज वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील .
९) *धनु*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील .
१०) *मकर*▪️ गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.
११) *कुंभ*▪️ मन प्रसन्न राहील .
१२) *मीन*▪ औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश
No comments:
Post a Comment