आमरोळी येथील यल्लूबाई केसरकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2021

आमरोळी येथील यल्लूबाई केसरकर यांचे निधन

          

यल्लूबाई केसरकर

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         आमरोळी (ता. चंदगड) येथील श्रीमती यल्लूबाई बाबू केसरकर (वय -९५) वर्षे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्यात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. येथील महालक्ष्मी सह. दुध संस्थेचे माजी चेअरमन, तसेच ताम्रपर्णी पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब केसरकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 7 रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

No comments:

Post a Comment