आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2021

आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार  दि.२३ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.


२) *वृषभ*▪️ दात,घसा यांची काळजी घ्या.


 ३) *मिथुन*▪️ महत्वाची बैठक यशस्वी होईल.


४) *कर्क*▪️ घरातील वडीलधारी मंडळी यांच्या प्रकृतीची काळजी घ्या .


५) *सिंह*▪ विवाह इच्छुकांची मन कामना पूर्ण होऊ शकले.


६) *कन्या*▪️ कोर्टातील कामात अडथळा निर्माण होईल. 


७) *तुळ*▪ शिक्षण क्षेत्रातील मंडळींना चांगला दिवस असेल. 


८) *वृश्चिक*▪️ खर्च जपून करा .


९) *धनु*▪️महत्वाचे फोन पत्र व्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस .


१०) *मकर*▪️ घरातील स्वच्छता व डागडुजीसाठी वेळ काढाल.


११) *कुंभ*▪️ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळेल .


१२) *मीन*▪️वाहन चालवताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment