* आजचे राशीभविष्य *
! रविवार दि. २१ नोव्हेंबर २०२१ !
१) मेष▪️ प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
२) वृषभ▪️ व्यावसायिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल
३) मिथुन▪️ व्यावसायिक जागे करीता कर्जासाठी प्रयत्नांना यश मिळेल.
४) कर्क▪️ ज्या गोष्टी आवडतात त्याच करा .
५) सिंह▪ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
६) कन्या▪️ नोकरीमध्ये बढती वा बदल होऊ शकतात.
७) तुळ▪ कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
८) वृश्चिक▪️ सकारात्मक विचार मन स्थिर राहाण्याकरीता उपयोग होईल .
९) धनु▪️ नवीन घर खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .
१०) मकर▪️ महत्वाची अनेक कामे पूर्ण होतील.
११) कुंभ▪️वाहन चालवताना काळजी घ्या .
१२) मीन▪️ जीवनसाथी सोबत छान वेळ जाईल.
💧ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव💧
वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️
📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment