बसर्गे येथील जेष्ठ नागरिक सौ. रुक्मिणी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2021

बसर्गे येथील जेष्ठ नागरिक सौ. रुक्मिणी पाटील यांचे निधन

सौ. रुक्मिणी विठ्ठल पाटील

चंदगड/प्रतिनिधी

       बसर्गे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ. रुक्मिणी विठ्ठल पाटील (वय वर्ष -68) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २२ रोजी सकाळी आहे. बसर्गे विद्यालयाचे अध्यापक डी. बी. पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment