आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 November 2021

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ३० नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ समतोल आहार आणि योगा यांचा लाभ घ्या.  


२) *वृषभ*▪️ प्रलंबित देणी येतील .


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात तणाव ग्रस्त वातावरण जाणवेल.


४) *कर्क*▪️आज तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.


५) *सिंह*▪ वडीलधाऱ्या मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या .


६) *कन्या*▪️ मनाची अवस्था गोंधळलेली राहील, त्यामुळे कामात तृटी राहतील. 


७) *तुळ*▪️ कुटुंबातील आर्थिक जबाबदारी वाढेल.


८) *वृश्चिक*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना मध्यम दिवस असेल. 


९) *धनु*▪️ शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ नवीन व्यवसायासाठी प्रस्थाव येतील.


११) *कुंभ*▪️वाहन चालवताना काळजी घ्या .


१२) *मीन*▪️ वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment