नेसरी येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2021

नेसरी येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

नेसरी शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित मान्यवर

नेसरी / सी .एल. वृत्तसेवा
 हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे यांच्या आदेशानुसार  नेसरी (ता. गडहिंग्लज) युवासेना शाखेच्या वतीने मंगळवार दि ३० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.    
     याप्रसंगी  संग्रामसिंह कुपेकर (चंदगड विधानसभा संघटक) व  प्रकाश दळवी यांनी भेट दिली. तसेच नेसरी पोलीस ठाण्याचे एपीआय  अविनाश माने, युवासेना जिल्हा अधिकारी दिनेश कुंभीरकर, शिवसेना माजी उपतालुका प्रमुख विलासभाई हल्याळी, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश शिवाजी मुरकुटे, विठ्ठल घेवडे, किरण हिड्डदुगी, दिगंबर तेजम, शेहजाद वाटगी, श्रीहरी भोपळे, सचिन नाईक, कैफ दड्डीकर, प्रसाद हल्याळी, विजय वडर, जमीर जलाली, प्रमोद मुरकुटे, भागेश पांडव, प्रशांत मुरकुटे, रवी चव्हाण, स्वप्नील नाईक, चिन्मय शिंदे, मंथन देऊसकर, विवेक कांबळे, रोहन रेडेकर, संग्राम पाळेकर आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment