आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल तुमच्या आठवड्याचा पहिला दिवस.......... - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल तुमच्या आठवड्याचा पहिला दिवस..........


 आजचे राशीभविष्य

  ! सोमवार  दि. १३  डिसेंबर  २०२१ !


१) मेष▪️आपला आहार नियंत्रित ठेवा .


२) वृषभ▪️नवीन कामे मिळतील, प्रयत्नांना दिशा मिळेल  .


 ३) मिथुन▪️ घरातील सदस्यांना समजून घेण्यामुळे आपणास हमखास यश प्राप्त होईल  .


४) कर्क▪️ प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक परिस्थिती सुधारेल.   


५) सिंह▪️ आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक करा .


६) कन्या▪️ जोडीदाराकडून आनंद मिळेल, शांत राहा, तणावमुक्त राहा . 


७) तुळ▪कोणतिही गुंतवणूक सर्व बाजूंनी विचार करून  करा . 


८) वृश्चिक▪️ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा .


९) धनु▪️ कामाच्या ठिकाणी छान दिवस जाईल .


१०) मकर▪️ कामासंदर्भात महत्वाची बैठक यशस्वी होईल .



११) कुंभ▪️आज अनेक तणावांचा सामना करावा लागेल .


१२) मीन▪ कामाच्या तणावामुळे आपली मनस्थिती बिघडेल. 

                          💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

                          वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

                          📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment