हलकर्णी येथील संतोष सुतार यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2021

हलकर्णी येथील संतोष सुतार यांना पितृशोक

मारुती जानबा सुतार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील रहिवाशी मारुती जानबा सुतार (वय वर्ष - ७२) याचे अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, मुलगी, भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. १३ रोजी सकाळी आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य संतोष सुतार यांचे ते वडील होत. 

No comments:

Post a Comment