आजचे राशीभविष्य, शनिवार दि. १ जानेवारी २०२२, जाणून घ्या कसा आहे वर्षाचा पहिला दिवस - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2022

आजचे राशीभविष्य, शनिवार दि. १ जानेवारी २०२२, जाणून घ्या कसा आहे वर्षाचा पहिला दिवस



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. १ जानेवारी २०२२ !*


१) *मेष*▪️ कामात हलगर्जीपणा, चालढकल पणा होऊ शकतो.

 .

२) *वृषभ*▪️ कुटुंबातील काही कामे असतील तर ती करुन घ्यावीत.


 ३) *मिथुन*▪️ प्रत्येक केलेल्या कामात यश मिळेल.


४) *कर्क*▪️घराची डागडुजी करून घेण्यासाठी वेळ काढाल.   


५) *सिंह*▪️ आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


६) *कन्या*▪️आजारपण बळावण्याची शक्यता आहे. 


७) *तुळ*▪ जिवन साथीची साथ उत्तम लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ अनपेक्षित अडचणीत वाढ होईल .


९) *धनु*▪️ महत्वाची काही कामे असतील तर ती मार्गि लावा.


१०) *मकर*▪️ कार्यालयात सहकारी कामात मदत करतील.


११) *कुंभ*▪️ अलंकार खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


१२) *मीन*▪पायांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment