*🟣आजचे राशीभविष्य*
*! शनिवार दि. १५ जानेवारी २०२२*
१) *मेष*▪️ नातेवाईकांच्या भेटीमुळे लाभ होईल .
२) *वृषभ*▪️ कौंटुबिक वातावरण समाधानकारक राहील .
३) *मिथुन*▪️बुध्दि चातुर्याने अडचणींवर मात कराल
४) *कर्क*▪️ मानसिक अस्वस्थता निर्माण होईल .
५) *सिंह*▪ कर्तृत्वाला योग्य दिशा मिळेल.
६) *कन्या*▪️ घरासाठी कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.
७) *तुळ*▪️ शिक्षण क्षेत्रातील मंडळींना चांगला दिवस असेल.
८) *वृश्चिक*▪️ शक्यतो प्रवास टाळा.
९) *धनु*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मीळेल.
१०) *मकर*▪️ अचानक धनलाभ,यश लाभेल .
११) *कुंभ*▪️ महत्वाचे आर्थिक व्यवहार यशस्वी होतील .
१२) *मीन*▪️ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला. यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment