आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ३ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2022

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ३ जानेवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!  सोमवार  दि.  ३ जानेवारी  २०२१ !*


१) *मेष*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.


२) *वृषभ*▪️ कुटुंबातील जबाबदारी ओळखून निर्णय घ्या.


 ३) *मिथुन*▪️ मनातील गोंधळ वाढेल.


४) *कर्क*▪️ खर्चात वाढ होईल.


५) *सिंह*▪ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.


६) *कन्या*▪️ शेतीविषयक वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस. 


७) *तुळ*▪️ संतती विषयी चांगली बातमी कानावर येईल. 


८) *वृश्चिक*▪️ अचानक प्रकृतीच्या तक्रारी वाढतील.


९) *धनु*▪️ जीवनसाथी सोबत छान आठवणीत रममाण होऊन जाल.


१०) *मकर*▪️ वाहन चालवताना काळची घ्या.


११) *कुंभ*▪️ आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .


१२) *मीन*▪ कार्यालयात कामाचा पसारा वाढेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment