शिनोळी येथील लक्ष्मण पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2022

शिनोळी येथील लक्ष्मण पाटील यांचे निधन

लक्ष्मण  निंगाप्पा पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शिनोळी (ता. चंदगड) गावातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण  निंगाप्पा पाटील (वय वर्ष ६७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, दोन मुली, नातवंडे, चार भाऊ,  बहिणी असा परिवार आहे. हनुमान दूध संस्थेचे चेअरमन एम. एन. पाटील यांचे ते जेष्ठ बंधू होत.

No comments:

Post a Comment