*🟣आजचे राशीभविष्य*
*! शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️ हाती घेतलेल्या कामातून अपेक्षा पूर्ती होण्याची शक्यता कमी.
२) *वृषभ*▪ नवीन व्यवसाय भागीदारीत सुरू करणे टाळा.
३) *मिथुन*▪️आरोग्याची काळजी घ्या .
४) *कर्क*▪️ प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
५) *सिंह*▪कामे होतील ,पण अडचणी येतील .
६) *कन्या*▪️ मित्रांसोबत छान वेळ जाईल
७) *तुळ*▪️ आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या.
८) *वृश्चिक*▪️ मन शांत ठेवून निर्माण घ्या.
९) *धनु*▪️ कौंटुबिक ताण वाढेल.
१०) *मकर*▪️ कार्यालयातील कामावर लक्ष केंद्रित करा.
११) *कुंभ*▪ मुलांच्या कामातून तुम्हाला आनंद वाटेल.
१२) *मीन*▪ स्वताला छान वाटणाऱ्या गोष्टी करा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment