आमदार राजेश पाटील युवामंचतर्फे कलिवडे धनगरवाडा येथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

आमदार राजेश पाटील युवामंचतर्फे कलिवडे धनगरवाडा येथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

आमदार राजेश पाटील युवामंचतर्फे कलिवडे धनगरवाडा येथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           प्रजाकसत्ताक दिनाच्या निमिताने आमदार राजेश पाटील युवामंच यांच्या वतीने आमदार राजेश पाटील युवामंच तर्फे कलिवडे धनगरवाडा (ता. चंदगड) येथील ५० विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

    यावेळी युवामंच प्रमुख सूरज पाटील, विनायक गडकरी, पी. वाय. पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणिस प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेल उपाध्यक्ष विनायक पाटील, युवामंच सदस्य एस. एन. पाटील,  रविंद्र पाटील, मनोज बाजारी यासह धनगरवाडा येथील सर्व युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment