आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १७ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2022

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १७ जानेवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. १७  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल . 


२) *वृषभ*▪️ कौंटुबिक जबाबदारी वाढेल .


 ३) *मिथुन*▪️ विचार पूर्वक निर्णय घ्या.


४) *कर्क*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.  


५) *सिंह*▪ नविन कामात लक्ष द्या.


६) *कन्या*▪️ घरात एखादी नवीन वस्तू खरेदी कराल.


७) *तुळ*▪️ अचानक धनलाभ होईल.


८) *वृश्चिक*▪️ आरोग्याच्या जुन्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. 


९) *धनु*▪️ वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.


१०) *मकर* ▪️ आर्थिक परिस्थिती चांगली राहील.


११) *कुंभ*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी मुळे महत्वाची कामे पूर्ण होतील .


१२) *मीन*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment