आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १६ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १६ जानेवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. १६  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ नविन विचारसरणीमुळे जीवनात उच्च पद गाठू शकाल . 


२) *वृषभ*▪️ परदेशाशी संबंधीत नोकरी, व्यवसाय यांचा योग संभवतो .


 ३) *मिथुन*▪️ ऐनवेळी पाहूण्यांचे आगमन झाल्यामुळे धांदल उडेल.


४) *कर्क*▪️ घरामध्ये मंगल कार्याच्या वाटाघाटी सुरू होतील  .


५) *सिंह*▪ वडिलोपार्जित इस्टेटीसाठी प्रयत्नांना यश मिळेल.


६) *कन्या*▪️ कौंटुबिक जिवनात आनंद मिळेल.


७) *तुळ*▪️ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ वाद विवाद टाळा . 


९) *धनु*▪️ व्यवसायात जोडीदाराचा सल्ला कामी येईल.


१०) *मकर*▪️ अचानक यश मिळेल .


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील .


१२) *मीन*▪️ कार्यालयात तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment