आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २४ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2022

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २४ जानेवारी २०२१




 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. २४ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️ अचानक संकटात वाढ होईल.


२) *वृषभ*▪ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.


 ३) *मिथुन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


४) *कर्क*▪️ व्यावसायिक बोलणी करण्यासाठी उत्तम दिवस.


५) *सिंह*▪ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन चला.


६) *कन्या*▪️ पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


७) *तुळ*▪️ कोर्टातील अडचणी वाढतील.


८) *वृश्चिक*▪️ मनातील गोष्टी आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत असेल.


९) *धनु*▪️ अर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.


१०) *मकर*▪️वाहन खरेदी करताना अडचणी येतील.


११) *कुंभ*▪ ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होऊ शकेल.


१२) *मीन*▪ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment