आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि.१ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि.१ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १  फेब्रुवारी २०२२ !*


१) *मेष*▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


२) *वृषभ*▪ घरातील वातावरण आनंदी राहील.


 ३) *मिथुन*▪️ संतती सौख्य उत्तम राहील . 


४) *कर्क*▪️ कर्जासाठी अर्ज केल्यास यश मिळेल.


५) *सिंह*▪️ व्यवसायात जोडीदाराची मदत होईल .


६) *कन्या*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील. 


८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


९) *धनु*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१०) *मकर*▪️ आर्थिक व्यवहार करताना जरा जपून.


११) *कुंभ*▪ आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल.


१२) *मीन*▪️ कौंटुबिक जबाबदारी वाढेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment