आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि.२ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2022

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि.२ फेब्रुवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि.२ फेब्रुवारी २०२२ !*


१) *मेष*▪️ आज दिवसाची सुरुवात छान होईल .


२) *वृषभ*▪जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस.


 ३) *मिथुन*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळेल . 


४) *कर्क*▪️ प्राप्त परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.


५) *सिंह*▪️ विवाह जुळवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.


६) *कन्या*▪️ वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


७) *तुळ*▪️ अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. 


८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा.


९) *धनु*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.


१०) *मकर*▪️ आज शक्यतो प्रवास टाळा.


११) *कुंभ*▪ मित्रांसोबत वेळ छान जाईल .


१२) *मीन*▪️ कौंटुबिक खर्चात वाढ होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment