आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2022

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

ब्लँकेट वाटप प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी यांच्या समवेत सुनील भोसले व रणजित गुरव.

कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

   भटक्या विमुक्त समाजातील विध्यार्थ्यांसाठी चालविणेत येणाऱ्या रजपूतवाडी, कोल्हापूर येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना साई फाऊंडेशनच्या वतीने ब्लँकेट व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनचे संचालक, खजिनदार रणजित गुरव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. सुनील व्यंकाप्पा भोसले, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.No comments:

Post a Comment