आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2022

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. २५ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ तुमच्या हातून एखादे नवीन काम पूर्ण होईल . 


२) *वृषभ*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


 ३) *मिथुन*▪ विवाह जुळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. 


४) *कर्क*▪️ वादविवाद शक्यतो टाळा.


५) *सिंह*▪️ अचानक आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.


६) *कन्या*▪️ कार्यालयात अडचणीत भर पडेल. 


७) *तुळ*▪️ भावंडांचे सहकार्य लाभेल . 


८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.


९) *धनु*▪️ मन प्रसन्न आणि आनंदी राहील.


१०) *मकर*▪️ कुटूंबातील वातावरण संमिश्र राहील.


११) *कुंभ*▪️ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ जमिनीचे व्यवहार करताना काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment