धैर्यशील जाधव यांनी जिंकली लकी ड्रा मध्ये 'रेनो क्वीड' गाडी, कोणत्या लकी ड्रा मध्ये वाचा......... - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2022

धैर्यशील जाधव यांनी जिंकली लकी ड्रा मध्ये 'रेनो क्वीड' गाडी, कोणत्या लकी ड्रा मध्ये वाचा.........

धैर्यशील जाधव यांना रेनो ट्राईबर प्रदान करताना राजा पंढरीचा चे अधिकारी व मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          राजा पंढरीचाच्या ३४ व्या पर्वातील नुकत्याच झालेल्या लकी ड्रा मध्ये धैर्यशील जाधव (बटकणगले, ता. गडहिंग्लज) यांना पंपर बक्षीस  रेनो क्विड चारचाकी गाडी लागली. विजेत्यांनी कंपनीला वरची रक्कम भरून रेनो ट्राईबर घेण्याची इच्छा जाहीर केली आणि १६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे येथील बक्षीस वितरण समारंभात ती प्रदान करण्यात आली.  

        राजा पंढरीचा इंटरप्राईज पुणे या कंपनी कडून सी बकथोर्न जूस किवा गैस सेफ्टी पाईप हि वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकाला एक कुपन दिले जाते. त्यांच्या लकी ड्रॉ मध्ये अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू भेटवस्तू दिल्या जातात. विशेष म्हणजे प्रत्येक कुपन मध्ये हमखास एक भेटवस्तू मिळतेच. हा सोहळा यु ट्यूब लाईव्ह करण्यात येतो. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व सभासदांना पारदर्शकपणे पाहता येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकांनी या योजनेतील कुपन खरेदी करून टीव्ही, लपटौप, शिलाई मशीन, प्युरीफायर, टॉवर फँन, मल्टीमिडिया साऊंड, गैस शेगडी, सायकल आदी बक्षिसे जिंकली आहेत. राजा पंढरीचा च्या ३५ व्या पर्वाचा ड्रॉ २० मे रोजी घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment