दाटे येथील लक्ष्मण नाईक यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

दाटे येथील लक्ष्मण नाईक यांचे निधनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा
            दाटे (ता. चंदगड) येथील रहिवसी व हेरे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण परशराम नाईक (वय वर्षे ५३‌) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

1 comment:

Post a Comment