दाटे (ता. चंदगड) येथील रहिवसी व हेरे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण परशराम नाईक (वय वर्षे ५३) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
गोपाळराव पाटील यांना पेढा भरवून तोंड गोड करताना आमदार शिवाजीराव पाटील चंदगड / सी. एल. वृत्तसेवा हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सा...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
1 comment:
So sad
Post a Comment