*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ !*
१) *मेष*▪️ अवैध गोष्टी पासून लांब रहा
२) *वृषभ*▪️ जोडीदारासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा .
३) *मिथुन*▪ कोणतेही व्यवहार करताना काळजी पूर्वक करा .
४) *कर्क*▪️ आध्यात्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल.
५) *सिंह*▪️ कार्यालयात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
६) *कन्या*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
७) *तुळ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
८) *वृश्चिक*▪️ चिंता स्वस्त बसू देणार नाहीत.
९) *धनु*▪️ आर्थिक नियोजन कोलमडले जाईल.
१०) *मकर*▪️ जुने वाहनं खरेदी करताना सावधानता बाळगावी.
११) *कुंभ*▪️ जमिनीचे व्यवहार करताना काळजी घ्या.
१२) *मीन*▪️ काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment